बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माशाचा जीव वाचवत कुत्र्याने जिंकली सर्वांची मनं; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता तरी व्हिडीओ व्हायरल होत राहतो. कधी-कधी काही व्हिडीओ सर्वांना खळखळून हसवतात, तर काही व्हिडीओ लोकांच्या डोळ्यात पाणी आणतात. अशातच सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कुत्र्याजवळ बसून मासे पकडताना दिसत आहे. एक मासा व्यक्तीच्या तावडीत सापडल्यानंतर त्याने तो एका टोपलीत टाकला. टोपलीत टाकलेल्या माश्याला तळमळताना बघितल्यानंतर कुत्र्याने टोपलीच  पाण्यात ढकळून दिली.

टोपली पाण्यात ढकल्यानंतर संबंधित व्यक्तीने माश्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी कुत्र्याने व्यक्तीच्या आंगावर धाव घेत माश्याला वाचवण्यात यश मिळवलं. या कुत्र्याच्या कामगिरीने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. तर या कुत्र्याचे सर्वत्र कौतुक देखील केलं जातंं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ कुठला आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या व्हिडीओने सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. ‘अॅनिमल्स डोस’ या आकाऊंटवरुन हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओः

 

View this post on Instagram

 

A post shared by Animals Dose🐕🐕 (@animals_dose)

थोडक्यात बातम्या-

मी काय आहे काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा- चित्रा वाघ

नोकरी मिळवण्यासाठी पठ्ठ्याची भन्नाट कल्पना; केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केले गंभीर आरोप, म्हणाल्या…

वळणाचं पाणी वळणाला गेलं, तालिबानच्या मदतीला पाकिस्तान धावलं, पंजशीरवर पाकिस्तानचा हल्ला!

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूची दहशत, मुलाच्या मृत्यूनं चिंतेत वाढ!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More