Top News महाराष्ट्र मुंबई

‘ज्यांना कोणाला पक्षात यायचं असेल त्यांना दारं खुली पण…’; राज ठाकरेंची खुली ऑफर

पुणे | ज्यांना कोणाला पक्षात यायचे असेल त्यांना आताच दारं उघडी असतील, निवडणूकीच्या तोंडावर नाही, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरे काल पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी महापालिकेच्या निवडणुकींचा आढावा घेण्यासाठी मनसेच्या 14 जणांच्या कोअर कमिटीसोबत बैठक घेतली.

दोन तास चाललेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पालिकानिवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना अहवाल देण्याचे आदेश दिले. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान,  महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी मनसे आणि भाजप पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता या चर्चेला राज ठाकरेंनी पूर्णविराम दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून कंगणाची ट्विटरला धमकी; म्हणाली, “टिकटाॅकसारखं तुलाही बॅन करु”

‘अक्षयने लग्नाचं वचन देत माझा वापर केला आणि …’; शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारवर केले हे धक्कादायक आरोप

महाविकास आघाडीत कुरबुरी; शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून टोचले काॅंग्रेसचे कान

सचिन तेंडुलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?- देवेंद्र फडणवीस

सामान्य माणसाच्या उन्नतीचा आणि उत्थानाचा विचार हा काँग्रेसचा गाभा- बाळासाहेब थोरात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या