पुणे महाराष्ट्र

शेतकऱ्यानं चक्क कुत्र्याला दिलं सदाभाऊ खोत यांचं नाव; पहा व्हायरल व्हीडिओ-

अहमदनगर | एका शेतकऱ्याने चक्क आपल्या कुत्र्याचं नाव सदाभाऊ खोत असं ठेवलं आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. अहमदनगरमधील शेतकऱ्यानं हे उपहासात्मक नाव ठेवलं आहे.

या शेतकऱ्यांने कुत्र्याला दुधाचा अभिषेक घातला असून ‘सदाभाऊ आता चेक कर या दुधात दूध किती आणि पाणी किती?’, असं हा शेतकऱी म्हणत आहे.

दरम्यान, रस्त्यावर ओतल्या जाणाऱ्या दुधात दूध किती आणि पाणी किती? हे मला चांगलंच माहित असतं, अशी खिल्ली कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दूध आंदोलकांची उडवली होती.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

-विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर व्हीव्हीएस लक्ष्मण भडकला!

-आदित्य ठाकरेंच्या येण्यानं सेना आमदार ‘प्रश्नाळू’; अजित पवारांनी काढला चिमटा

-परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचं वादळ; मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

-मराठा आरक्षण देण्यासाठी युती सरकार कटिबद्ध- विनोद तावडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या