देश

केरळमधील पूर हा नैसर्गिक नव्हे तर मानव निर्मित संकट आहे!

तिरूअंनतपुरम | केरळमधील पूर हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित संकट आहे, असं मत ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलं आहे.

मुसळधार पावसामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे, लाखो लोकं बेघर झाले आहेत. तसंच 300 हून अधिक जणांना महापूरामध्ये आपला प्राण गमवावा लागला आहे. 100 वर्षामधला सगळ्यात भंयकर पाऊस म्हणून या पाऊसाकडे पाहिलं जातंय. 

दरम्यान, या महापूरामुळे राज्याचं 2000 कोटींचं नुकसान झालं आहे. तसंच पुरग्रस्तांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रातही पावसाचं थैमान; यवतमाळसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस

-धक्कादायक!!! पिंपरी चिंचवडमध्ये मेमरी कार्डसाठी केली मित्राची हत्या!

-केरळसाठी काँग्रेसने दिला मदतीचा हात; आमदार, खासदाराचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांना देणार

-स्फोटकं सापडल्याप्रकरणी वैभव राऊतसह दोघांना 10 दिवसाची पोलिस कोठडी

-गुजरातनेही केली केरळसाठी 10 कोटी रूपयांची मदत जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या