पुणे महाराष्ट्र

पिंपरीत पोस्टर लावणारा ‘शिवडी’चा ‘मजनू’ अखेर सापडला

पिंपरी-चिंचवड | पिंपळे सौदागर भागात ‘शिवडे, I am sorry’ चे पोस्टर लावणारा शिवडीचा मजनू अखेर सापडला आहे. निलेश खेडेकर असं या प्रेमवीराचं नाव आहे. तो पुण्यातील राहणारा आहे. 

निलेशने त्याचा मित्र आदित्य शिंदेला हे पोस्टर लावण्यासाठी सांगितले होते. त्यानेही पोस्टर लावले. हे पोस्ट थोडे-थोडके नाही तर तब्बल 300 पोस्टर छापल्याची माहिती मिळत आहे. पोस्टरसाठी या पठ्ठ्यानं जवळपास 1 लाख रूपयांचा खर्च केला आहे.

दरम्यान, वाकड पोलिसांनी महापालिका आणि जाहिरातदारांकडे चौकशी केल्यावर हा प्रकार उघड झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-जियोचा 1 सेंकदात 100 MB स्पीड; कशी कराल नोंदणी?

-केरळसाठी नितीश कुमारांचा मदतीचा हात; 10 कोटी रूपयांची मदत जाहीर

-हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या जीवाला धोका!

-वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या MIM नगरसेवकाला अटक

-साताऱ्यात उपसरपंचाची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं आत्महत्येचं कारण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या