महाराष्ट्र मुंबई

मराठा क्रांती संघटना काढणार नवा राजकीय पक्ष

मुंबई | मराठा क्रांती संघटना लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार आहे. याबाबत मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. आगामी निवडणुका या पक्षाच्यावतीने लढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

१ सप्टेंबरपासुन राज्यभर दौरा करून आपण सर्व मराठा व समविचारी संघटनांच्या प्रतिनिधीना भेटणार आहोत.त्यांच्याशी चर्चा करून व त्यांना विश्‍वासात घेउनच पुढील कृती केली जाणार आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, ३१ सप्टेंबरला पक्षाची प्रतापगडावर स्थापना त्यानंतर येत्या दि. ३१ सप्टेंबर रोजी या पक्षाची घोषणा सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रतापगडावर करण्यात येणार आहे असल्याचंही सांगण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-हा देश माझा नाही, असं वाटू लागलंय- जितेंद्र आव्हाड

-शिवसेनेची गुंडगिरी; टीव्ही 9चे पत्रकार राहुल झोरींना मारहाणीचा प्रयत्न

-कार्यालय कसले फोडता आश्वासन देणाऱ्यांच्या घरात घुसा; पिचडांचा धनगरांना सल्ला

-काँग्रेस आमदाराची भाजप नेत्याला मारहाण; पहा व्हीडिओ

-…म्हणून पाटीदार नेता हार्दीक पटेल बसला घरातच उपोषणाला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या