नवी दिल्ली | देशातील करोनाबाधित रुग्णसंख्येने 61 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या 61 लाख 45 हजार 576 वर पोहोचली आहे.
देशात गेल्या 24 तासात 70 हजार 589 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 776 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
देशात सध्या 9 लाख 47 हजार 576 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 51 लाख 1 हजार 398 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! कोरोनामुळे जगातील इतक्या लाख रुग्णांचा मृत्यू
सुशांत मृत्यू प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे सोपवला अंतिम अहवाल
“महाराष्ट्र जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे”
आमदार निवासात मध्यरात्री फोन, बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Comments are closed.