बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहताच ‘MDH’च्या मालकाला अश्रू अनावर

नवी दिल्ली | एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांना भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं पार्थिव पहाताच अश्रू अनावर झाले. याबाबतचा व्हीडिओ एएनआयने प्रसिद्ध केला आहे.

सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यानंतर एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांनी स्वराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष  जे. पी. नड्डा यांनी ट्विट वरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान,  पंतप्रधान मोदी स्वराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आले तेव्हा त्यांनाही अश्रू अनावर झाले.

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवारांवर टीका करणारा ‘तो’ बॅनर राष्ट्रवादीने जाळला!

-‘मुतऱ्या तोंडाचा अजित…’; गिरीश महाजन-अजित पवार यांच्यात जुंपली!

…अन् छत्रपती संभाजीराजे निघाले पूरग्रस्तांना मदतीला!

-“महाजन पळवा-पळवी करतील की राज्यातील पूरस्थितीची पाहणी”

-मला कोणालाही सिद्ध करुन दाखवायची गरज वाटत नाही; विराटने टीकाकारांना सुनावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More