माढ्यातील जनता पाया पडून सुभाष देशमुखांना म्हणतीयं…

माढा | माढ्यातील जनतेचा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पायाला स्पर्श करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

माढ्यातील जनता देशमुखांना म्हणतीयं की, मालक माढ्यात नगं…सोलापूर दक्षिणचं बरीये… अशा शब्दात माढ्यातील जनता त्यांना आवाहन करत आहे.

सुभाष देशमुखांच्या पायाला स्पर्श करणारा हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. 

दरम्यान, पक्षाने जबाबदारी दिली तर मी निवडणूक लढवायला तयार आहे, असं सुभाष देशमुख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-‘अजितने सांगितलेली गोष्ट मला आवडली नाही’; शरद पवारांनी घेतली अजित दादांची फिरकी

-उद्धव ठाकरे म्हणतात, आम्हाला नरेंद्र भाईच पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत….

गोव्यात ‘ही’ पाच नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत

अजित पवार मावळच्या जनतेला म्हणतात, पार्थला साथ द्या…

-“लोकसभेवर आता शिवरायांचा भगवा फडकवायचा आहे, विजयी होईपर्यंत विश्रांती घ्यायची नाही”