बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लस घेतल्यावर बेशुद्ध झाला व्यक्ती अन्…, पाहा मजेशीर व्हिडीओ

ब्राजीलिया | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहिल्यानंतर, संपूर्ण देशभरात लसीकरणाबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. नागरिकच लसीकरणासाठी स्वत:हून पुढे येत आहेत. लस घेतानाचे अनेक मजेदार फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच इंजेक्शनची भीती वाटणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

ब्राझीलमध्ये राहणारे मागुइला जूनियर यांना इंजेक्शन टोचून घेण्यापासून खूप भिती वाटत होती. त्यामुळे कोरोनावरील लशीचा पहिला डोस घेण्यासाठी ते जातात तेव्हा त्यांची हालत खराब होते. नर्स जसं त्याला इंजेक्शन देतात तो थेट जमिनीवर पडतो. आजूबाजूला असलेल्या नर्सही तो खाली पडल्यावर घाबरतात.

व्हिडीओ शूट करणारा मागुइला यांचा मित्र सांगतो की त्यांना इंजेक्शनची भिती वाटते. त्यामुळेच मी व्हिडीओ रेकॉर्ड करत होतो जेणेकरुन मी नंतर तो त्याला दाखवू शकेन. त्यानंतर काही वेळातच मागुइला ठिक होतात. त्यांना बसवून पाणीही पाजले जाते.

दरम्यान, सोशल मीडियावर असे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत असते.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या – 

15 लाखापेक्षा जास्त पाहिले गेले ‘या’ तरूणीचे तांडव नृत्य; पाहा अंगावर रोमांच आणणारा व्हिडीओ

“चंद्रकांत पाटील आपल्या मतावर ठाम नसतात, त्यांची मतं रोज बदलतात”

अजब प्रकार! कोरोना लस घेतल्यानंतर नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या वस्तू अन्…..

ऑनड्यूटी रोमँटिक व्हिडीओ बनवणं पोलीस जोडप्याला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

देशात एका दिवसात सर्वाधिक मृतांची नोंद; नव्या बाधितांची संख्या 1 लाखांच्या आत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More