पुणे महाराष्ट्र

पुण्यातील भाजपच्या 2 नगरसेवकांचं पद रद्द होण्याची शक्यता

पुणे | पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या दोन नगरसेवकांचं पद रद्द होण्याची शक्यता आहे, कारण आरक्षित जागेवर निवडूण येणाऱ्या लोकप्रतिनिधींना सहा महिन्यात जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून ते न केल्यास नगरसेवकपद रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

पुणे महानगरपालिकेतील नगरसेविका कविता वैरागे आणि वर्षा साठे यांच्या नगरसेवकपदांवर टांगती तलवार उभी राहिली आहे. कारण त्यांनी सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर जातवैधता प्रमाणपत्र सादर केले होते. 

दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या निवडणूक विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. आता त्यावर आयोगाकडून अंतिम निर्णय होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-देशभरातून तिला ट्रोल केलं जातंय, मात्र त्याकडे लक्ष न देता ती तिचं माणूसपण दाखवतेय!

-पुढच्या 100 दिवसांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरप्लॅन!

-यांना नक्की दुःख झालंय का?; अटलजींच्या अस्थीकलश रथावर सेल्फीसेशन

-मुंडे, भुजबळ आणि डांगेंनी आरक्षणात घोटाळा केला; चंद्रकांत पाटलांचा आरोप

-शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

-सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार- दीपक केसरकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या