काबूल | अफगाणिस्तानचे प्रभारी गृहमंत्री आणि तालिबानचे सह-उपनेते सिराजुद्दीन हक्कानी यांनी घोषणा केली आहे की तालिबान मुलींना हायस्कूलमध्ये जाण्याची परवानगी देईल. या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे तालिबान सरकारला चांगलाच फटका बसला.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान सरकारने आपल्या कट्टरपंथी भूमिकेऐवजी लोकांप्रती उदारमतवादी वृत्ती स्वीकारणार असल्याचं सांगितलं होतं.
तालिबानच्या अंमलाखाली मुलींना घर सोडायला भीती वाटते का, असा प्रश्न हक्कानी यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांचे उत्तर होते की खोडकर मुलींनी घरातच राहावं. खोडकर मुली म्हणजे अशा महिला ज्या इतरांच्या सांगण्यावरून सरकारला प्रश्न विचारत राहतात.
आम्ही तुम्हाला सांगतो की सिराजुद्दीन हक्कानी हा अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयच्या वॉन्टेड लोकांच्या यादीत आहे आणि अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केलं असून त्याच्या डोक्यावर 10 मिलियन डॉलरचं बक्षिस ठेवण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
‘कान्स’मध्ये रेड कार्पेटवर अचानक टॉपलेस झाली महिला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
‘### दम असेल तर उचलून दाखवा अन् कारवाई करा’; प्रकाश आंबेडकर संतापले
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
सर्वात मोठी बातमी! BMC चा राणा दाम्पत्याला झटका
Comments are closed.