बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा

औरंगाबाद | मित्रांमध्ये मज्जा मस्ती म्हणून केलेली चोरी उच्च शिक्षित तरूणाच्या अंगलट आली आहे. जिथे चोरी झाली त्या हॉटेलवाल्यांनी त्याला अजब शिक्षा देत अद्दल घडवली आहे.

तरूणानं हॉटेलच्या कांऊटरवरून काही सामानाची पिशवी सफाईने चोरी करून शर्टमध्ये लपवून घेऊन गेला. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला. त्यावर हॉटेलच्या मॅनेजरने पोलीसात तक्रार न करता फेसबुक पेजवर हा व्हीडिओ शेअर केला. 

दरम्यान, काही तासातचं व्हीडिओ पाहून तरूणाने स्वतः समोर येत चुक कबुल केली. त्यावर त्याला अनाथ आश्रमात काही रक्कम दान करण्याची शिक्षा हॉटेलवाल्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या- सुभाष देशमुख

-सांगलीत मनसेचे इंजिन स्टेशनमधून बाहेर पडलेच नाही!

-भाजपला मोठा धक्का; भाजपचे दिलीप सुर्यवंशी राष्ट्रवादीत दाखल!

-नरेंद्र मोदी फक्त अंबानीलाच खाऊ घालतात!

-पावसासाठी प्रशासन सज्ज आहे; मुख्यमंत्र्यांचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More