नागपूर | बुलेट ट्रेनला सरकारी अनुदान दिले नाही तर सामान्य नागरिकांना मुंबई अहमदाबाद प्रवासासाठी 13 ते 14 हजार रुपये मोजावे लागणार आहे, अशी धक्कादायक माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
मुंबईवरून अहमदाबादला विमानाने दिड ते अडीच हजार रूपये लागतात. वेळही कमी लागतो. बुलेट ट्रेनने 3 तास वेळ लागणार अाहे. त्यात सरकारने सबसिडी नाही दिली तर तिकीटही अधिक लागेल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, बुलेट ट्रेन हा सरकारचा हट्ट अनाकलनिय आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-सोशल मी़डियाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी कायदा करावा- धनंजय मुंडे
-आंबे खाऊन मुलंच का होतात? मुली का नाही?- विद्या चव्हाण
-विधानसभेत शिवसेना आक्रमक; अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!
-मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा
-अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या- सुभाष देशमुख
Comments are closed.