Top News

…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे

रत्नागिरी | मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा अंत पाहू नये. पुढचे पाऊल उचलले तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल, असा धमकीवजा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. रत्नागिरीतील आंदोलनावेळी ते बोलत होते.

आंदोलनकर्ते सर्व शिवरायांचे मावळे आहेत. जोपर्यंत 16 टक्के आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, आजपर्यंत मराठा समाजाने खूप सोसले आहे. आता वेळ निघून गेली अाहे. त्यामुळे आयोग बाजूला ठेवा, असं त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-…हा तर धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय- नितीन बानुगडे पाटील

-धक्कादायक!!! तुमच्या फोनमध्ये कुणी सेव्ह केला हा नंबर???

-मराठा मोर्चेकऱ्यांचा आमदार मेधा कुलकर्णींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न!

-मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; पुण्यात तरूणाची रेल्वेसमोर उडी

-आता सरकारी अधिकारीही संपावर; तीन दिवस सरकारी कामकाज होणार ठप्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या