पुणे महाराष्ट्र

…तर उदयनराजेंच्या विराेधात शिवसेना ताकदीनं लढणार- दिवाकर रावते

सातारा | खासदार उदयनराजे भोसले यांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे, त्यांनी कोणत्याही पक्षातून लढू नये मात्र इतर पक्षातून निवडणूक लढवल्यास शिवसेना त्यांच्या विरोधात ताकदीनं लढेल, असं शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस म्हणून मला उदयनराजेंच्या बद्दल आदर असून प्रत्येकाला तो असला पाहिजे, असं दिवाकर रावते म्हणाले आहेत.

शिवसेना आणि भाजपची युती फक्त हिंदुत्वाच्या मुद्यावरच होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीचा तालुकावार आढावा घेण्यासाठी दिवाकर रावते साताऱ्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

“मी कराचीतून बोलतोय, मोदींना मारण्यासाठी माणसं पाठवली आहेत”

मोदींच्या प्रचाराला येणार 5 हजार परदेशी भारतीय स्वयंसेवकांची फौज

भाषण सुरु असताना मोहन भागवतांवर साधू भडकले, पाहा नेमकं काय घडलं…

हेल्मेट सक्तीविरोधी संतप्त आंदोलकांनी मेधा कुलकर्णींना हुसकावलं

मुख्यमंत्री फडणवीसांना आठवड्यातला आणि महिन्यातला फरकही कळेना! पाहा व्हीडिओ-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या