मनोरंजन

…तर व्हॉटसअ‌ॅप भारतातील सेवा बंद करणार; व्हॉटसअ‌ॅपचा राजकीय पक्षांना इशारा

मुंबई | राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीसाठी होणारा व्हॉटसअ‌ॅपचा गैरवापर थांबवावा, असं व्हॉटसअ‌ॅपनं म्हटलं आहे. व्हॉटसअ‌ॅपचा गैरवापर राजकीय पक्षांनी थांबवला नाही तर भारतातील सेवा बंद करण्याचा इशारा व्हॉटसअ‌ॅपचे प्रमुख कार्ल वूग यांनी दिला आहे.

फेक न्यूज मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व्हॉटसअपचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात, असं देखील व्हॉटसअपच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये  मतदारांना भडकवण्यासाठी फेक न्यूज पसरवल्या जाऊ शकतात, असं व्हॉटसअ‌ॅपनं म्हटलं आहे.

दरम्यान, व्हॉटसअ‌ॅपचा वापर आनंद पसरवण्यासाठी करा, असं आवाहन व्हॉटसअ‌ॅपनं केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

भारताचा ‘हा’ माजी दिग्गज क्रिकेटपटू भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात?

-तेलतुंबडेंच्याविरोधातील कारवाई थांबवा, 600 परदेशी विचारवंताची सरकारकडे मागणी

नासाने उलगडलं पुणेकरांच्या बुद्धीमत्तेचं रहस्य!

“प्रितम मुडेंना टक्कर देणारा उमेदवार आहे काय?”

-कार्यकर्त्यानं रचलेलं गाणं ऐकूण उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या