नागपूर महाराष्ट्र

बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील उत्तमसरा गावावध्ये एकाच ठिकाणी तब्बल 37 साप सापडले आहेत. त्यामुळे उत्तमसरा गावामध्ये एकच खळबळ उडाली.

एकाच ठिकाणी असलेल्या या सापांमध्ये नर साप, मादी साप, पिल्ले होते. सर्पमित्रांनी या सांपाना एकत्र गुंडाळ्यातून बाहेर काढलं.

दरम्यान, अमरावतील वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी सर्व सापांना सुरक्षित बाहेर काढून वनविभागाच्या मदतीने नैसर्गीक अधिवासात सोडून देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार; नरेंद्र मोदींची घोषणा

-भाजप महापौरांनी घेतला राज ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद!

-राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केला वाहतूक नियमभंग; दंडही भरला नाही!

-सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या