कोल्हापूर | आरक्षणाच्या मागणीवरून समाजात परिस्थिती बिघडलेली आहे. त्या परिस्थितीला रूळावर आणण्यासाठी हर्षवर्धन जाधव नवीन राजकीय पक्ष काढणार आहेत. याबाबत ते लवकरच घोषणा करणार आहेत.
मी नवीन पक्ष काढण्याच्या तयारीत आहे. त्याबद्दल मुंबईत विविध क्षेत्रातील मंडळींची बैठक घेणार आहे. त्यांनंतर नवीन पक्षाची घोषणा करू असं हर्षवर्धन जाधव यांनी कोल्हापूरात बोलताना सांगितलं होतं.
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या आमदारकीचा पहिल्यांदा राजीनामा दिला होता. त्यानंतर मराठा समाजाने स्वतंत्र असा पक्ष काढावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
-अकोल्यात भाजप आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांवर दादागिरी
-दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे पोलिसांना कसा सापडला?
-नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे नेमका आहे तरी कोण?
-डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक
-हर्षवर्धन जाधव काढणार नवीन पक्ष; लवकरच करणार घोषणा
Comments are closed.