देश

‘हे’ तीन नवे किंगमेकर ठरवणार देशाचा नवा पंतप्रधान!

नवी दिल्ली | बिजू जनता दल (ओडिशा), वायएसआर काँग्रेस (आँध्र प्रदेश) आणि तेलंगणा राष्ट्रीय समिती (तेलंगणा) हे पक्ष राजकीय क्षितिजावर असून ते कोणत्याही गटामध्ये सहभागी नाहीत. त्यामुळे हे पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत नवे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

या पक्षांना लोकसभेच्या 45 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला 200 जागा मिळाल्यास या पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

बिजू जनता दल 15 ते 17, वायएसआर काँग्रेस 15 ते 17 तर तेलंगणाच्या चंद्रशेखर राव यांना 15 जागा मिळण्याची शक्यता निवडणूक तज्ञांनी वर्तवली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यास या 3 पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार हे निश्चित.

महत्वाच्या बातम्या-

बास झालं आता, धोनीबद्दल काही बोलाल तर खबरदार- रवी शास्त्री

-श्रेय तुम्हीच घ्या, पण एकदाचा प्रभू श्रीरामाचा वनवास संपवा- उद्धव ठाकरे

-चंद्रकांत पाटलांच्या विरोधात ‘हे’ माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात!

PMO च्या ‘त्या’ ट्विटमुळं जितेंद्र आव्हाडांचा पहिल्यांदा बसला PMOच्या म्हणण्यावर विश्वास

लोकसभेत राजकीय वातावरण तापलं तर बर्फाच्या वर्षावाने ‘दिल्ली’ गारठली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या