देश

“राहुल गांधी देशातील पुरुषांना फ्री सेक्सचंही आश्वासन देतील”

नवी दिल्ली | थोडे दिवस थांबा राहुल गांधी देशातील पुरुषांना फ्री सेक्सचंही आश्वासन देतील, अशा आशयाचं ट्विट विचारवंत मधुपूर्णीमा किश्वर यांनी केलं आहे.

राहुल गांधी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणावर घोषणा देत आहेत. याचा संदर्भ देत त्यांनी हे ट्विट केलं आहे.

त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असून त्यांच्यावर टीकाही करण्यात येत आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी काँग्रेसची सत्ता आल्यास गरीबांसाठी किमान वेतन योजना आणण्याची घोषणा केली होती.  

महत्वाच्या बातम्या-

-मनसे-राष्ट्रवादी एकत्र येणार का?, वाचा काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

-“नरेंद्र मोदींच्या अपयशाच्या बातम्या चीनमध्येही छापून येतात”

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे सहा उमेदवार ठरले

काँग्रेस, राष्ट्रवादी एक पाऊल पुढे, प्रकाश आंबेडकरांना 6 जागा सोडण्याची तयारी?

-शेतकऱ्यांच्या नावावर 2 हजार कोटींचा गैरव्यवहार, कमलनाथ यांचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या