तंत्रज्ञान

ये बंदा इंजिनियरिंग नहीं किया होता… तो भुखा मर जाता…

नवी दिल्ली | ‘क्रिएटिव्ह’ व्यक्ती नेहमी आळशी असलेले पाहायला मिळतात. याचंच एक उत्तम उदाहरण सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला हा व्हीडिओ.

व्हीडिओमध्ये दिसत असलेल्या मुलाचे अभियांत्रिकेचे शिक्षण झाले आहे. या व्हीडिओमध्ये त्याने एक करामत करुन दाखवली आहे, याच्यात तो किती आळशी आहे हे पाहायला मिळेल.

त्याचा हा व्हीडिओ पाहून तुमची अवस्था हसावं की रडावं अशी होईल, बाॅलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटवरुन हा व्हीडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, व्हीडिओ शेअर करताना ‘ये बंदा इंजिनियरिंग नहीं किया होता… तो भुखा मर जाता…’ असं देखील अनुपम खेर यांनी लिहिलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-अण्णा हजारेंच्या पत्रांना नरेंद्र मोदींचं एका ओळीचं उत्तर

-“आता भक्त म्हणतील हा आत्तापर्यंतचा सर्वात महान अर्थसंकल्प”

मिताली राजनं रचला इतिहास; वनडे सामन्यांचं द्विशतक केलं पूर्ण

अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे नरेंद्र मोदींचा अंतिम जुमला- अरंविद केजरीवाल

-2 महिन्यात मोदी सरकारवर सर्जिकल स्ट्राईक करणार- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या