मुंबई | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. दरम्यान काँग्रेस नेते प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबियांची घरी जात असताना त्यावेळी यमुना एक्सप्रेसवेवर पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. तेव्हा गर्दीतील एक फोटो व्हायरल होत आहे.
अभिनेत्री हेमांगी कवीने त्या फोटोवर व्यक्त केला संताप करताना, हा ही बलात्काराएव्हढाच मोठा गुन्हा असल्याचं म्हणत मूळ समस्या कुठेय कळतंय का?, असा सवालही केला आहे. यासंदर्भात तिने फेसबूक पोस्ट केली आहे.
दरम्यान, उत्तर पोलिसांनी या प्रकरणात लपवण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका होत आहे.
https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/3874651622554438
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेस दलालांचा दलाल- प्रकाश जावडेकर
‘…तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू’; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
खरतनाक! सैनीचा फुलटॉस थेट तेवातियाच्या छातीवर मात्र पुढच्या चेंडूवर दाखवलं आसमान; पाहा व्हिडीओ
काँग्रेस सत्तेत आल्यास तिन्ही काळे कायदे रद्द करुन कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ- राहुल गांधी