औरंगाबाद

‘फसवणीस’ सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल- अमित देशमुख  

लातुर | मराठा समाजाला सांगितल्याप्रमाणे सरकारने आरक्षण दिलेलं नाही. हे फडणवीस सरकार नाही तर फसणवीस सरकार आहे. अशी जोरदार टिका अमित देशमुखांनी आंदोलनात केली.

आरक्षण देऊ असे सांगुन हे सरकार सत्तेत आले. ईतकी वर्षे होऊनही अद्याप मराठा समाजाला त्यांचं आरक्षण मिळालेले नाही. म्हणुुन मराठा बांधवाचा या आंदोलनात राग व्यक्त होत आहे.

दरम्यान, फडणवीस सरकारला येणाऱ्या निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागणार अाहे. असंही अमित देशमुख आंदोलनात म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!

-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या

-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!

-मराठा आंदोलनात अजित पवार सामिल; शरद पवारांच्या घरासमोर केलं ठिय्या आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या