मनोरंजन

आएशा टाकियाला धमकीचे फोन; पतीने ट्विटरवर दिली माहिती

मुंबई | बॉलिवूडची अभिनेत्री आएशा टाकियाला धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे. आएशाचा पती फरहान आझमी याने त्याच्या ट्विटर अकांऊटवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

पत्नी, आई आणि 7 महिन्यांच्या गर्भवती बहिणीला फोनवरुन धमक्या मिळत आहे. मुंबईचे डीसीपी दहीया यांनी त्याच्या फोन किंवा मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही, असंही त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, एवढंच नाहीतर आमचे बँक अकाऊंटही फ्रीज झालंय, असंही फरहानने सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील

-विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?

-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या