Top News

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणारे ते तिघे नेमके आहेत तरी कोण???

मुंबई | मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सरकारसोबत चर्चा केल्याचा दावा करण्यात येतोय. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडली. 

या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाकडून तिघा जणांनी उपस्थिती लावली. प्रकाशराव जगताप, जयंत पाटील आणि बलराज रणदिवे अशी तिघांची नावं असल्याचं कळतंय. तिघेही उस्मानाबादचे राहणारे असल्याची माहिती आहे. 

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने ही चर्चा फेटाळून लावली आहे. या लोकांचा मराठा क्रांती मोर्चाशी संबंध नाही, असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मेगा भरतीत मराठ्यांवर अन्याय होणार नाही- मुख्यमंत्री

-मराठा मोर्चेकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळून लावलं!

-आयुष्यात माणसानं एकदा तरी पांडूरंगाची वारी अनुभवावी- नरेंद्र मोदी

-पिंपरीत मराठा मोर्चेकरी आक्रमक; बसची तोडफो़ड

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या