महाराष्ट्र सांगली

“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” घोषणा देत उमेदवारीची मागणी

सांगली | आला रे आला… शिवसेनेचा वाघ आला, जय भवानी-जय शिवाजी, अशा घोषणा देत इच्छुक शिवसैनिकांने उमेदवारीची मागणी केली. सांगली महापालिकेच्या मुलाखतीवेळी हा प्रकार घडला.

शिवसेनेसाठी लाठ्या-काठ्या खाल्या, रक्त सांडले असा दावाही त्यांनी केला. प्रभागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी मला उमेदवारी द्या, अशी मागणी या शिवसैनिकाने केली आहे.

दरम्यान, विद्यमान नगरसेवकांनी कुठल्याही समस्या सोडवल्या नाही, कोणताही विकास  घडवून आणला नाही, असा दावाही या शिवसैनिकाने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-मोदींनी कधी चहा विकलाच नाही?; माहिती अधिकारातून खुलासा

-शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील

-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या