औरंगाबाद महाराष्ट्र

आता आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ आली आहे

अहमदनगर | सरकार मराठा, मुस्लीम आणि धनगर समाजाचा अंत पाहत आहेत. त्यामुळे आरक्षण हिसकावून घेण्याची वेळ आली आहे, असा इशारा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे. 

नेवासे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आरक्षण मुद्द्यावरून तीनीही समाजातर्फे एकमेकांना पाठिंबा देत हा मोर्चा काढण्यात आला. यात शंकरराव गडाख, विठ्ठल लंघे, भैय्यासाहेब देशमुख हे नेते मोर्चात सामील होते.

दरम्यान, आरक्षणासाठी आंदोलकांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-विराटला स्वप्नात बाद करण्याचे स्वप्न पाहू – जेम्स अँडरसन

-…तर मराठ्यांना आवरण्यासाठी पोलीस फौज कमी पडेल- निलेश राणे

-धक्कादायक!!! त्या नंबरच्या मागचं सत्य गुगलने उलगडलं!

-…हा तर धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय- नितीन बानुगडे पाटील

-धक्कादायक!!! तुमच्या फोनमध्ये कुणी सेव्ह केला हा नंबर???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या