महाराष्ट्र मुंबई

उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई | साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 

काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये उदयनराजे आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर उपस्थित होते.

महिन्याभरात माझं लग्न आहे. काही महिन्यांनी सगळ्यांचं लग्न आहे, निवडणूक आहे, अक्षता टाका तेव्हा संपल्या म्हणू नका, अशी जोरदार टोलेबाजी उदयनराजेंनी केली होती.

दरम्यान, उदयनराजेंनी पाटणच्या सभेत मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली होती.

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदी म्हणाले तुमचा मुलगा पबजी खेळतो का?

-“भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू”

प्रकाश आंबेडकरांना सोलापुरची जागा देण्यास काँग्रेसचा नकार??

लवकर बरं व्हा! राहुल गांधींनी मनोहर पर्रिकरांना दिल्या शुभेच्छा

लोकसभेच्या ‘एवढ्या’ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये एकमत! लवकरच आघाडीची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या