Top News

उदयनराजे भोसले आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात नेमंक चाललंय काय?

मुंबई | खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांची भेट घेतली. त्यांनी यासंबधीत ट्विट केलं आहे.

या भेटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याचं उदयनराजेंनी ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, उदयनराजे आणि हर्षवर्धन जाधव हे दोघंही आरक्षणाच्या लढाईत उतरले असून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या–

9 आॅगस्टला काय कराल? मराठा क्रांती मोर्चाकडून निवेदन जारी!

-खासदार अडसुळांविरोधात नवनीत राणा आक्रमक; पोलिस आयुक्तलयावर भव्य मोर्चा

-मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हे सरकारनं स्पष्ट सांगून टाकावं- उदयनराजे

-मला वाटेल ते मी करेन- ऐश्वर्या राॅय-बच्चन

-नोव्हेंबरमध्ये मराठ्यांना आरक्षण ही मुख्यमंत्र्यांची लोणकढी थाप आहे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या