महाराष्ट्र मुंबई

‘आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण’; पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे भावूक

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे.

या पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण कायम लक्षात राहणारा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आज या सोहळ्याला सर्व पक्षांचे नेते पक्षीय मतभेद विसरून उपस्थित होते त्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं थाटात लोकार्पण

मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण!

“शशिकांत शिंदेंचा शंभर कोटींचा दावा हा सर्वात मोठा राजकीय विनोद”

‘रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा’; चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटलांची भेट

पगार न मिळाल्याने संतापलेल्या ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस पेटवल्या!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या