विष्णुचा अवतार राम मंदिर बांधू शकत नाही; उद्धव ठाकरेंची मोदींवर घणाघाती टीका

मुंबई | “विष्णुचा अवतार राम मंदिर बांधू शकत नाही”, असं म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आपल्याच छाताडावर बसणारं सरकार असेल तर मग ते चुलीत फेकून द्यायचं, नाही तर काय करायचं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

शिवसेनेला पटकणारा ना कधी जन्मला ना कधी जन्मणार, असं म्हणतं ‘लाट कसली लाट, लाटेची लावू वाट, असा जोरदार घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-लाट कसली लाट, लाटेची लावू वाट; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

-डाॅ. डी वाय पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर शरद पवार म्हणतात…!

-मुन्नाभाई एमबीबीएस मधील ‘हा’ अभिनेता तीन वर्षांपासून बेपत्ता

-‘द अ‌ॅक्सिडेंटल प्राइम’ मिनिस्टर पाहणार की ‘ठाकरे’??? शरद पवार म्हणतात….

-निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेेंचा ‘नीच’ तर संजय राऊतांचा ‘हरामखोर’ असा उल्लेख