बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ‘त्या’ खेळाडूची आत्महत्या

नवी दिल्ली | टीम इंडियाचा माजी अंडर-19चा खेळाडू एम. सुरेश कुमारने आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अजून समजलं नसून याविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सुरेश कुमारने 1990मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमधून पदार्पण केलेलं. त्यावेळी अंडर19 चा कर्णधार राहुल द्रविड होता. राहुल द्रविडच्या नेतृत्वात सुरेशने जबरदस्त कामगिरी केली होती.

सुरेश कुमारने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात संपूर्णपणे अनलॉक कधी?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

धक्कादायक! महेंद्रसिंग धोनीच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी

“सुशांत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न”

#IPL2020- ‘या’ दिवशी होणार मीड ट्रान्फरला सुरुवात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More