बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक प्रकार; मतदानापूर्वी मतदारांच्या बोटाला शाई

लखनऊ | लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. त्यापूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे.

चंदौलीमध्ये मतदानापूर्वीच मतदारांच्या बोटावर जबरदस्तीने शाई लावल्याचा संतापजनक प्रकार आहे. एसडीएम कुमार हर्ष यांनी हा प्रकार सर्वांसमोर आणला आहे.

बोटाला शाई आणि हातात 500 रुपये दे कृत्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं असल्याचा आरोप ताराजीवनपूर गावातील ग्रामस्थांनी केला आहे.

मतदान करु नये म्हणून बोटाला शाई लावली आणि हे प्रकरण कोणाला सांगू नका म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी 500 रुपये हातात दिले, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-देवाकडे काही मागण्याची माझी वृत्ती नाही- नरेंद्र मोदी

-मग मोदी पत्रकार परिषदेत गेलेच कशासाठी?; राज ठाकरेंचा सवाल

-देशाला सुरक्षा, विकास आणि सन्मान फक्त एक मजबूत नेतृत्वच देऊ शकतं- अमित शहा

-राज ठाकरेंचा पक्ष संपलाय, ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात; अबू आझमींचे टीकास्त्र

ममतांच्या भाच्याने पाठवली मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस; मोदींच्या अडचणीत वाढ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More