Top News

निवडणुकांसाठी मतपत्रिकाच वापरा; शिवसेनेसह 17 राजकीय पक्षांची मागणी

मुंबई | निवडणुकांसाठी मतपत्रिकाच वापरा, अशी मागणी 17 राजकीय पक्षांनी केली आहे. ईव्हीएमच्या वाढत्या तक्रारीनंतर विरोधक आणि निवडणूक आयोग यांच्यात सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यावेळी ही मागणी करण्यात आली.

या बैठकीला सात राष्ट्रीय पक्ष आणि 51 प्रादेशिक पक्ष उपस्थिती लावली. या बैठकीत मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्रांविषयी विरोधी पक्षांनी काही आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची निवडणूक आयोगाने दखल घेतली.

दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसहित 17 राजकीय पक्षांचा मतपत्रिकेद्वारे मतदानाला समर्थन आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर पुन्हा भाजप सरकारला लोक निवडून देणार नाहीत- शरद पवार

-डिझेल आणि पेट्रोल भाव पुन्हा भडकले!

-आरएसएसच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना आमत्रंण?

सनातन संस्था बंदीच्या मागण्यांना भीक घालत नाही!

-बैठकीत महिला खासदारावर भडकले मोदी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या