चुक झाली, यापुढे गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही; वारीस पठाणांची माफी- पहा व्हिडिओ

मुंबई | एमआयएमचे नेते वारीस पठाण काही दिवसाअगोदर गणपती बाप्पा मोरया असं म्हणाले होते. मात्र त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागत यापुढे आपण कधीही गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही असं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते वारीस पठाण-

काय म्हणाले माफीनाम्यात?

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा तरूणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे बनावे- मुख्यमंत्री

-12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!

-पेट्रोल शंभरी गाठेल आणि जनताही भाजपला शंभरवर आणून ठेवेल-जयंत पाटील

-प्रभू रामचंद्र स्वप्नात आले आणि राम मंदिरासाठी रडू लागले!

-उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाच विरोध नाही; शरद पवारांचा खुलासा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या