वसुंधरा जाड झालीय म्हणणाऱ्या शरद यादवांवर वसुंधराराजे संतापल्या, म्हणाल्या…

जयपूर | लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेवर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे चांगल्याच संतापल्या आहेत. शरद यादव यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले तर चुकीची पायंडा पडेल, असं त्यांनी म्हटलं आहे. 

वसुंधराला आराम द्या, ती खूप थकलीये आणि जाडीही झालीय, असं वादग्रस्त वक्तव्य शरद यादव यांनी केलं होतं.

निवडणुक आयोगाने शरद यादव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वसुंधरा राजेंनी केली आहे.

दरम्यान, शरद यादव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. शरद यादव यांनी याप्रकरणी माफी देखील मागितली आहे. 

महत्वाच्या बातम्या 

लाडक्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी दाखवला अंगठा; पत्रातील मागणी फेटाळली

-मोदीजी माझ्याही लग्नाला या; राखीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण

.कोर्टाच्या आदेशापुढे संभाजी भिडे नमले; अखेर नाशिक न्यायालयात हजेरी-होय,

भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे

जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!