महाराष्ट्र मुंबई

एकनाथ खडसेंची चौकशी करा; भाजप आमदाराच्या बनावट लेटरहेडद्वारे मागणी

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अनेक प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार केला असून त्याची चौकशी केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यमान आमदाराच्या बनावट लेटर हेडवरून ही मागणी करण्यात आली आहे. 

भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या बनावट लेटरहेडचा वापर केल्याचं कळतंय. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना यासंदर्भात पत्र लिहिण्यात आलं आहे. 

दरम्यान, लेटरहेडचा गैरवापर झाल्याने भोळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. हा विषय गांभीर्याने घेऊन पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असल्याचं कळतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-…ते दोन हिरो कुठेच जाताना दिसत नाहीत- चित्रा वाघ

-क्षणात नोटाबंदी करता, मग राम मंदिर का नाही?- उद्धव ठाकरेंचा सवाल

-भाजप-शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य!

-शिवसेनेला मोठा धक्का; नगराध्यक्षांसह 5 नगरसेवक भाजपमध्ये

-विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या