मुंबई | झी मराठीवरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेत संभाजी महाराजांच्या पत्नीची म्हणजेच ‘येसूबाईं’ची भूमिका साकराणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्राजक्ता गायकवाडचा लाठीकाठीने थरारक दृश्य सादर करत असतानाचा व्हिडोओ समोर आला आहे. मुंबईमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात तिच्यातील येसूबाई जाग्या झाल्या. मग काय.. प्राजक्ताने रदर खोचला आणि लाठीकाठीच्या खरारक कसरती सादर केल्या. प्राजक्ताचा हा अंदाज साऱ्यांनीच मालिकेमध्ये पाहिला आहे. पण प्रत्यक्ष तिला या मर्दानी खेळाचं प्रदर्शन करणाताना पाहून उपस्थितांनीही तिला दाद दिली.
प्राजक्ताचा हा अंदाज साऱ्यांनीच मालिकेमध्ये पाहिला आहे. पण प्रत्यक्ष तिला या मर्दानी खेळाचं प्रदर्शन करणाताना पाहून उपस्थितांनीही तिच्या या मर्दाणी खेळाला दाद दिली.
दरम्यान, प्राजक्ताने ‘येसूबाईं’च्या व्यक्तिरेखेसाठी बरीच मेहणत घेतली. घोडेस्वारी, लाठीकाठी आणि तलवारबाजीचंही प्रशिक्षण घेतलं होतं.
ट्रेंडिंग बातम्या-
आपला पॅटर्नच वेगळा; सलमान खान करणार ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक!
धक्कादायक! आप नेत्याच्या घरावर सापडले पेट्रोल बाॅम्ब, गावठी कट्टे, दगडांचा साठा
महत्वाच्या बातम्या-
अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे- सुशीलकुमार शिंदे
‘सोशल मीडिया’त मराठीच्या वापरात हजार टक्क्यांनी वाढ
“अटकेपासून वाचण्यासाठी बाळासाहेबांनी आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवल्ली केली होती”
Comments are closed.