Top News

विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?

मुंबई | विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी सर्वपक्षीयांकडून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

11 जागांपैकी 5 जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. तर काँग्रेस 2, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 1 जागेवर आपला उमेदवार उभा करणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील अकरावा उमेदवार म्हणून फॉर्म भरण्याची चिन्हं आहे.

दरम्यान, विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. या जागांसाठी 16 जुलै मतदान होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

-…आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या