कर्जाची मुद्दल देतो, व्याज विसरा- विजय मल्ल्या

कर्जाची मुद्दल देतो, व्याज विसरा- विजय मल्ल्या

लंडन | 9000 कोटींच्या कर्जाच्या सर्व मुद्दलाची परतफेड करण्यास मी तयार आहे, भारतीय बँकांनी ती स्वीकारावी, असं ट्विट उद्योगपती विजय मल्ल्यानं केलं आहे.

किंगफिशर उद्योग समुहाचा सर्वेसर्वा विजय मल्ल्याने विविध बँकांकडून 9000 कोटी रुपयांच कर्ज घेतलं होतं. ते फेडता न आल्याने तो इंग्लंडला पसार झाला होता.

त्यानंतर बँकांनी त्याला परत आणण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली होती.

दरम्यान, याप्रकरणी इंग्लंडच्या एका उच्च न्यायालयात त्याच्यावर खटला सुरू आहे. त्याची काही खाती फ्रीज करण्यात आली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पुरुषांकडे पाहून करायच्या अश्लील चाळे; 4 महिला अटकेत

-आता कंडोमची गरज नाही; जेल लावलं तरी होणार काम!

-पत्नीने पॉर्न फिल्ममध्ये काम केल्याचा संशय; पतीची पोलिसात तक्रार

-मुस्लीम देशांनी धर्माबद्दल भारताकडून शिकलं पाहिजे- दलाई लामा

-“त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला होता, मिळाली असती तर आज ते जिंवत असते”

Google+ Linkedin