नांदेड महाराष्ट्र

“राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी”

नांदेड | राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी असल्याचं म्हणत काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भगतसिंह कोश्यारींवर टीका केली आहे.

विद्यमान राज्यपालांइतकी वादग्रस्त भूमिका आतापर्यंत कोणत्याच राज्यपालांनी घेतलेली नाही. त्यांनी ज्या रंगाचा, ज्या भावनेचा, ज्या विचारांचा चष्मा घातला आहे, तो त्यांनी काढावा, अशी महाराष्ट्राची भूमिका असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यात अद्याप प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली. यावरून वडेट्टीवारांनी कोश्यारींवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या-

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘गरज पडल्यास राज्यघटना बदलण्यासाठी अभ्यास सुरू’; खासदार संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य

“मी आणि माझं कुटुंब म्हणत मुख्यमंत्री मात्र घरातच बसलेत”

7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा सुरू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या