नांदेड | वेळप्रसंगी कर्ज काढायला लागले तरी काढू पण आम्ही शेतकऱ्यांना मदत करु, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
कृषी क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने वडेट्टीवार यांनी आज नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
संजय राऊत राष्ट्रपती झाल्यास मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल”
शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत केंद्र सरकार पक्षपातीपणा करतंय; राजू शेट्टींचा आरोप
राज्यपालांचं वर्तन त्यांच्या पदाला शोभण्यासारखं नाही- राजू शेट्टी
“…तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील”
Comments are closed.