देश

राज्यातील काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष फायटर असावा- विजय वडेट्टीवार

नवी दिल्ली | काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील नवा प्रदेशाध्यक्ष फायटर असावा, असं म्हटलं आहे.

आपण के.सी. वेणुगोपाल यांच्याशी पक्ष संघटना आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा केल्याचं  विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटताना दिसत नाही. काँग्रेसमधील अनेक बडे नेते प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

विजय वडेट्टीवार हे देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

मुलाच्या सततच्या पैशांच्या मागणीला जन्मदात्री वैतागली; उचललं अत्यंत धक्कादायक पाऊल

मंत्रालयात शॉर्ट सर्किटमुळे वीज पुरवठा खंडित; अनेक मंत्र्यांच्या दालनात अंधार

“शरद बोबडे सरन्यायाधीशच नाहीत, साक्षात शेतकऱ्यांसाठी भगवान”

तेव्हा लोक मलाच दमदाटी करायचे; रोहित पवारांच्या आरोपांवर राम शिंदेंचा गौप्यस्फोट

भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का?- वरूण सरदेसाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या