लंंडन | इंग्लड दौऱ्यावर आलेल्या भारतीय खेळाडुसह संघालाही पाठिंबा द्या, असं भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे.
संघातील फक्त एक – दोन खेळाडूंनाच पाठिंबा नको तर संपूर्ण संघाला पाठिंबा हवा. भारताचे उच्चायुक्त वाय. के. सिन्हा यांनी भारतीय संघासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो बोलत होता.
दरम्यान, आम्ही सगळेच विजयासाठी सारखाच प्रयत्न करत असतो. क्रिकेटबद्दलची आमची श्रध्दा मैदानावरच नसते तर मैदानाबाहेरही असते. असंही तो बोलताना म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणावर तोडगा मिळाला- रावसाहेब दानवेंचा दावा
-नाशिकमध्ये हिंसक वळण; मराठा आंदोलकांच्या दोन गटात धक्काबुक्की!
-पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेश्माची पतीकडून हत्या
-पुण्यातील आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड
-हिंगोलीत रस्त्यावरच चुली पेटवून मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद!