Top News खेळ

‘खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा आठ करोड का’, सेहवागची केदार जाधववर टीका

नवी दिल्ली | आयपीएलमधील परफॉर्मन्सवरून सध्या चेन्नई सुपर किंग्जच्या केदार जाधववर जोरदार टीका होत आहेत. अशातच भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग यानेही केदारचा चांगलाच समाचार घेतलाय.

आयपीएलदरम्यान सुरु केलेल्या ‘विरू की बैठक’ या कार्यक्रमात बोलताना सेहवाग म्हणाला, केदार जाधव म्हणजे हुंड्यात आलेल्या मेव्हण्यासारखा आहे. ना सध्या तो धावा करतोय, ना तो चांगली फिल्डींग करतोय.

केदारला संघात घेऊन आता धोनी देखील विचार करत असेल की, ‘खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा आठ करोड का, अशा शब्दात केदारवर टीकास्त्र सोडलंय.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात संपूर्णपणे अनलॉक कधी?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

धक्कादायक! महेंद्रसिंग धोनीच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी

“सुशांत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न”

#IPL2020- ‘या’ दिवशी होणार मीड ट्रान्फरला सुरुवात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या