Top News

…त्या दिवशी मी केवळ विठ्ठलाच्या कृपेनंच वाचलो- मुख्यमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आषाढीच्या निमित्ताने त्या जीवघेण्या अपघाताची माहिती दिली आहे. ट्विटरवर त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहेत. 

24 आणि 25 मे रोजी काही लातूरमधील जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. परत येताना हेलिकॉप्टरला अपघात झाला. सारं तुटलं, फक्त मी आणि ही विठ्ठलाची मूर्ती वाचली, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 

दरम्यान, मी अंधश्रद्धा मानत नाही. पण हा तर माऊलीचाच आशिर्वाद होता. तेव्हापासूनच ती मूर्ती माझ्या देवघरात रोजच्या पूजेत आहे, असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-…त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’वर सपत्नीक केली विठ्ठलाची पूजा

-मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडली विठ्ठलाची शासकीय महापूजा

-विठ्ठलानं मुख्यमंत्र्यांना खरं बोलण्याची सद्बुद्धी द्यावी!

-मोदी सरकारची उलटगणती सुरू झालीय; सोनिया गांधींचा हल्लाबोल

-आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या नाहीत; धोनीचा खेळाडूंना दम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या