Top News

विठ्ठलानं मुख्यमंत्र्यांना खरं बोलण्याची सद्बुद्धी द्यावी!

मुंबई | मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची आणि खरे बोलण्याची सद्बुध्दी विठ्ठलाने द्यावी, अशी प्रार्थना आषाढी एकादशीला विठूरायाकडे करणार असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंतांनी सांगितलं आहे.

जनतेची फसवणूक केल्यामुळेच विठ्ठलाच्या पुजेची परंपरा खंडित करून पळ काढण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे, अशी टीकाहीा त्यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यातील जनतेला मुख्यमंत्री आणि सरकारने वेळोवेळी दिलेली आश्वासने पाळली असती तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-मोदी सरकारची उलटगणती सुरू झालीय; सोनिया गांधींचा हल्लाबोल

-आई-बहिणीवरून शिव्या द्यायच्या नाहीत; धोनीचा खेळाडूंना दम

-मुख्यमंत्र्यांच्या नकारामुळे ‘यांना’ मिळणार विठ्ठलाच्या पुजेचा मान!

-इम्रान खान यांच्या खाजगी आयुष्यावर पत्नीचा गौप्यस्फोट

-मराठा समाजाला 16 टक्के ठेवलेलं आरक्षण मिळेल, याची खात्री काय? राज ठाकरेंचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या