मनोरंजन

ऐश्वर्याला कोरोना झाला हे कळताच विवेक ओबेरॉयचं ट्विट, म्हणतो…

मुंबई |  बच्चन कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्यांदा अभिषेक नंतर शहेनशाह अमिताभ बच्चन आणि काल ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन यांना कोरोनाचा लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर त्यांच्यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना होत आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉयने बच्चन कुटुंबिय लवकरात लवकरात बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. ट्विट करून त्याने संपूर्ण बच्चन कुटुंबाला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

संपूर्ण परिवार लवकराच लवकर ठिक होण्यासाठी प्रार्थना करतो, असं ट्विटमध्ये विवेक म्हणाला आहे. दुसरीकडे संपूर्ण बॉलिवूडमधून बच्चन कुटुंबियांसाठी प्रार्थना होत आहे. तसंच बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त होत आहे.

 

 

दरम्यान, अभिषेक बच्चनला नानावटी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर अन्सारी यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच…. गेल्या 24 तासांत तब्बल ‘इतके’ रूग्ण वाढले!

सचिन पायलट यांनी भूमिका बदलली; भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत!

अभिनेता अभिषेक बच्चनला रूग्णालयातून डिस्चार्ज

पुण्यात 21 वर्षीय तरुणाच्या खुनाचा थरार; रस्त्यात गाठून गोळीबार त्यानंतर कोयत्याने सपासप वार

सचिन पायलट यांचा भाजपात प्रवेश, या काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

पुण्याची लॉकडाऊन नियमावली जाहीर, वाचा… काय सुरू, काय बंद?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या