वर्ध्यात मनसेकडून बाईक रॅली काढून महाराष्ट्र दिन साजरा

वर्धा | 1 मे ला राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह असताना वर्ध्यातही महाराष्ट्र दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मनसेच्या वतीनं काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत पुरुषांसह महिलांनीही मोठ्या हिरीरीने भाग घेतला.

विदर्भ हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

मनसेच्या बाईक रॅलीची काही क्षणचित्रे-